बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन २५ लाख शासन मदतीचे पत्र सोपवले
शिर्डी दि.१४, संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संगीता शिवाजी वर्पे यांच्या कुटुंबीयांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज …