महाराष्ट्रात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, सरकारच्या पाठपुराव्यामुळे यश
राज्य सरकारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांच्या कार्यकाळात मोठा …