शिवनेरीहुन मार्गस्थ ‘शिवस्वराज्य यात्रे’ची सांगता सभा १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगलीच्या इस्लामपुर-वाळवा येथे संपन्न झाली, त्याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.
महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंतराव पाटील, ज्यांचे विचार...