राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून 6500 रुपयांची मूळ पगारवाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
मुंबई,दि.4: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून 6500 रुपयांची मूळ पगारवाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. एसटी कर्मचारी कृती संघटनेने या निर्णयाचे …