Month: October 2024

ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला

ठाणे, 28 ऑक्टोबर 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून...